Teli Samaj Matrimonial Vadhu - Var form

Full Name mobile Birthdata Groom / Bride Password Re Enter Password

By clicking Create Account, you agree to our Terms and confirm that you have read our Policy. You may receive SMS message notifications from Teliindia and can opt out at any time.

तेली समाज शिल्पकार खा. रामदासजी तडस 

ramdas tadas

          तैलिक महासभा ही कै. माधवराव पाटील दिग्रस यांनी महाराष्ट्रात उभी केली ते आमदार होते त्यामुळे त्यांनी आपली ताकद या साठी वापरली. माधवराव पाटील यांचा नाते संबंध जुना कारण माझे आजोळ त्याच ठिकाणी. यामुळे ते पुण्यात जेंव्हा तेली समाज संघटित करण्यास येत तेंव्हा कै. अमृतशेठ पन्हाळे हे माझे वडील व ते एकत्र चर्चा करून समाज संघटीत करीत होते.

दिनांक 11-04-2018 20:44:36 Read more

 तेली समाजाच्या महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड

         ब्राम्हणी विचाराने या देशाला सामाजीक, राजकीय गुलामगीरी दिली होती ती नष्ट करण्यासाठी संतानी या ब्राम्हणशाही बरोबर संघर्ष उभा केला होता. तो संघर्ष बोथट करून संतांना एका चौकटीत बसवले. पेशवाईत हे कार्य राबवले गेले. सामाजीक समतेला शीवाय देश बलवान होणार नाही या साठी महात्म फुले यांनी संघर्ष केला. हाच विचार तेली समाजातील महापुरूषाने कृत्तीत उतरवला त्या महापुरूषाचे नाव तमभळनाडू मधील परिवार रामा स्वामी होय.

दिनांक 11-04-2018 20:33:00 Read more

आमच्या बरोबर संघर्ष त्यांना परवडणारा नव्हता.

मी संत संताजी बोलतोय ! भाग 2 -  लेखक मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

            तुकाराम काय किंवा मी काय ? शुद्र ठरविलेले. वेद आमच्या साठी नव्हते राज्य कारभार आमच्या कडे नव्हता. न्याय निवाडा आमच्याकडे नव्हता. आम्ही कष्टकरी आम्हाला तो अधिकार इथल्या व्यवस्थेने नाकारला होता. या बद्दल बोलाल तर शिक्षा ही त्यांनी तयार केलेल्या धर्मग्रंथाच्या पाना पानात लिहिली होती.

दिनांक 11-04-2018 20:23:52 Read more

मी संत संताजी बोलतोय !

sant santaji jagnade maharaj मी संत संताजी बोलतोय ! भाग 1 -  लेखक मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

    महिपतीने बाकी काय केले या पेक्षा एक गोष्ट बरी केली. हा एकच धागा शिल्लक राहिला. हा शिल्लकच नसता तर मी इतिहासात पूर्ण पूसून गेलो असतो. आता पुर्ण पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि तो करू नये का ? त्या समुहाकडून हिच अपेक्षा होती.

दिनांक 11-04-2018 20:13:21 Read more

सबका साथ, सुदुंबरे का विकास

sant santaji jagnade maharaj विचार मंथनातून समोर आलेले सत्य श्री. संतश्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे, तेली संस्‍था सुदुंबरे ट्रस्ट, नवीन कार्यकारणी (2017/2021) साठी तयार झाली त्याबद्दल सर्व समाजबधवांना मनापासुन खुप आनंद झाला. तसेच सर्व नवीन कार्यकर्णीस मनापासून हार्दिक शुभेच्छा ! सर्वांचे मनस्वी अभिनंदन ! 

दिनांक 11-04-2018 19:47:36 Read more

संतसूर्य संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना - एक जीवनप्रणाली

santaji Jagnadi maharaj wife Yamuna Kadambari     वाचनिय अशीच संजय येरणे लिखीत कादंबरी. संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्ताने भरारी प्रकाशन नागभीड द्वारा नवखळा तह. नागभीड जि. चंद्रपूर येथे संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना संजय येरणे लिखित, शब्दांचे सामर्थ्य अधोरेखित करणा-या संतसूर्य संताजीच्या पत्नी यमुनेच्या जीवनचरित्रावरील जगातील पहिलीच कादंबरी प्रकाशित केली.

दिनांक 11-04-2018 19:37:58 Read more

श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड पुणे चा वर्धापन दिन साजरा 

       श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूडचा 24 वा वर्धापन दिन संत गंगाराम लरलर सांस्कृतिक हॉल महातोबा मंदिरा जवळ कोथरूड पूणे 38 येथे उत्साहात साजरा झाला.  यानिमित्त तिळगुळ समारंभ हळदीकुंकू विद्यार्थ्यांचा गुणगौरव मोफत आरोग्य तपासणी शिबीर होम मिनिस्टर  स्नेहभोजनाचा कार्यक्रम 26 जानेवारी 2018 रोजी उत्साहात आणि आनंदात पार पाडला. 

दिनांक 11-04-2018 19:19:32 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com