मराठा तेली समाज गुणगौरव व सत्कार सोहळा

           मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती गुणगौरव व सत्कार  सोहळा,  कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय नामदार श्री श्रीकांत देशपांडे  आमदार शिक्षक मतदार संघ अमरावती, माननीय नामदार श्री जगदीश भाऊ गुप्ता माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, व्याख्याते माननीय श्री सुधीर महाजन प्राचार्य पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अमरावती. शिक्षण क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन  रविवार दिनांक 19 2018 रोजी सकाळी 11 वाजता तर जय भारत मंगल कार्यालय सातुर्णा बडनेरा रोड अमरावती. समाजातील समस्त समाज बांधवांना श्री चंद्रकांत मेहेरे अध्यक्ष मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती व संचालक मंडळ  यांच्या वतीने विनंती करण्यात आली आहे की आपण उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा ..

maratha teli samaj gun gaurav sarkar shola

दिनांक 19-08-2018 01:09:31
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©