संत जगनाडे महाराज तेली समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन सोहळा हिवरखेडा रोड गोपाल नगर जामनेर

         गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेली मागणी आज अखेर मान्य दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते संत जगनाडे महाराज तेली समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन सोहळा हिवरखेडा रोड गोपाल नगर जामनेर  येथे पार पडला या कार्यक्रमाचे उपस्थित विशेष विनंती अतिथी म्हणून जामनेर लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन पंचायत समिती सभापती निताताई पाटील पंचायत समिती सदस्य रमान चौधरी गारखेडा येथील सरंपंच अशोक पाटील गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे नगरसेवक शरद प्राध्यापक शरद पाटील नगरसेवक नगरसेवक कैलास नरवाडे नगरसेवक अतिश झाल्टे व पाटील संध्याताई पाटील ज्योतीताई पाटील मंगला माळी हे विशेष अतिथी म्हणून याठिकाणी उपस्थित होते तर समाज बांधवांच्या वतीने मंगलाबाई चौधरी चौधरी वैशाली चौधरी ज्ञानेश्‍वर चौधरी तेली समाज अध्यक्ष सुभाष चौधरी उपस्थित उपाध्यक्ष अरुण चौधरी मयूर चौधरी सोपान चौधरी निखिल भोलाणे ईश्वर चौधरी यांच्यासह अनेक असंख्य समाजबांधव उपस्थित होते. Santa Santaji Jagnade Maharaj Teli Samajik Sabhagruha Bhumi Pujan sohala Jamner

दिनांक 17-09-2019 10:33:17
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©